शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने पेट्रोलचे दर कमी झाले
: प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांचा दावा
पुणे : केंद्र सरकारने नुकतीच पेट्रोल आणि डीझेल च्या दरात कपात केली आहे. मात्र याबाबत सर्व राजकीय पक्ष क्रेडीट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकावर प्रहार करत आहेत. याबाबत मात्र शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी देखील एक दावा केला आहे. पवार म्हणाले, पेट्रोलचे दर कमी झालेली आहे ते कुणाचे आंदोलन नाहीत केवळ शेतकरी संघटनेच्या निवेदन आणि बातम्यांवर हे दर कमी झालेले आहेत
: शेतकरी संघटनेने वारंवार प्रश्न विचारले
पवार म्हणाले, शेजारी देश असलेल्या आणि पुर्वी भारताचाच भाग असलेल्या पाकिस्तान मधे पेट्रोल डीजल चे दर ₹60 पेक्षा कमी आहेत. असे असताना भारतासारख्या देशांमध्ये जनतेला सर्व सरकार डिझेल वखारी कर लावून लुटत आहेत ही अत्यंत निंदनीय बाब आहे. याबाबत विरोधी पक्षनेते किंवा राज्यातील नेते किंवा आणि कोण नेते असतील ते बोलत का नाही. त्यांची त्यावर ती चुकली काय जर पाकिस्तानमध्ये 48 ते 60 रुपयाच्या आसपास पेट्रोल डिझेलचे दर असतील त्यांनी तिथं नागरिकांना कोणत्याही प्रकारचा कर लागत नसेल तर भारतामध्ये आहे का असा प्रश्न यावेळी देखील शेतकरी संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला विचारला त्यानंतर हे पेट्रोलचे दर कमी झालेली आहे ते कुणाचे आंदोलन नाहीत केवळ शेतकरी संघटनेच्या निवेदन आणि बातम्यांवर ती हे दर कमी झालेले आहेत याबाबत मीडियाने लक्ष वेधले पाहिजे शेतकरी संघटनेचं काम सर्वश्रेष्ठ आहे. संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया ने जावंधिया यांनी यापूर्वी लेखी स्वरूपामध्ये आणि अर्थपूर्ण स्टेटमेंट मीडियाला केलेला आहे त्या संदर्भामध्ये मिडीयानी वापर करावा असं मत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून विठ्ठल पवार राजे यांनी, द कारभारी न्यूज सीट बोलताना आपले मत व्यक्त केले
COMMENTS