Prajit Nair IAS | प्राजीत नायर यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पदाचा पदभार!

HomeBreaking News

Prajit Nair IAS | प्राजीत नायर यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पदाचा पदभार!

Ganesh Kumar Mule Apr 03, 2026 7:46 PM

Transfer | PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासनाकडून प्रशासकीय सोयीसाठी बदल्या | कर्मचाऱ्यांनी मात्र अन्याय झाल्याची व्यक्त केली भावना 
Water issue of Warje area | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक   | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन
M J Pradip Chandren IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम जे प्रदीप चंद्रन! | राज्य सरकार कडून आदेश जारी

Prajit Nair IAS | प्राजीत नायर यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पदाचा पदभार!

 

PMC Additional Commissioner – (The Karbhari News Service) – प्राजीत नायर, भाप्रसे (IAS) यांनी आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पुणे महानगरपालिका या पदाचा पदभार स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त पदी असणाऱ्या पृथ्वीराज बी पी यांची बदली झाल्यानंतर सरकारने या रिक्त पदावर नायर यांची नियुक्ती केली आहे. (Pune PMC News)

आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) या पदाचा पदभार प्रजित नायर यांनी स्वीकारला. ते २०१७ च्या बॅचचे भाप्रसे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, उप विभागीय अधिकारी, जव्हार (पालघर) तसेच जिल्हाधिकारी, गोंदिया या पदांवर कामकाज केलेले आहे. पुण्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून नवीन योजना राबविण्यात येतील असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: