MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    Loading...
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    Loading...
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    Loading...
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC SDD | महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला उदयोजिकांचा औद्योगिक महोत्सव संपन्न!

Homeadministrative

PMC SDD | महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला उदयोजिकांचा औद्योगिक महोत्सव संपन्न!

Ganesh Kumar Mule Mar 11, 2025 11:04 AM

Health Checkup Camp : Rupali Dhadve : PMC : आता 8 मार्च ला दरवर्षी महिलांसाठी महापालिकेकडून आरोग्य तपासणी शिबीर 
International Women’s Day : PMP Free Bus : महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही? 
Women’s Day | PMC | महिला दिनानिमित्त मनपा महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

PMC SDD | महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला उदयोजिकांचा औद्योगिक महोत्सव संपन्न!

 

Women’s Day – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्विराज बी. पी. (Prithviraj B P IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक नागरिक स्टॉलधारक उपस्थितीत जागतिक महिला दिन’ 8 मार्च निमित्त (International Women’s Day) पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation – PMC) औद्योगिक उत्पादन करणाऱ्या महिला उद्योजकांच्या औद्योगिक उत्पादनाचे महिला बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन, सिंहगड इंडस्ट्रिअल असोसिअशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. ७ ते ९ मार्च कालावधीत हा महोत्सव घेण्यात आला. (Pune PMC News)

 

प्रदर्शनाच्या उद्घाटक प्रसंगी खासदार प्रा. मेधाताई कुलकर्णी व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या. उद्योग जगतातील डॉ. जितेंद्र जोशी फाउंडर व इलोबल सेस इंडिया विजिनेस फोरम, अभी ग्रुप ऑफ कंपनिचे शेषगिरीराव डायरेक्टर इंटलेक्स इलेट्रॉनिक्स डॉ. संजयकुमार भोसले माजी संचालक साखर श्री व सौ. संजय पवार क्विकदिल सातारा, सावनी गुप्ता केम इलेक्ट्रॉनिक्स  ए. जी.एम. ए. सी. ई.  तसेच सिंहगड इंडस्ट्रिअल असोशिअशनचे पदाधिकारी पुणे मनपा समाज विकास विभागाचे उपायुक्त श्री नितीन उदास, मुख्य समाज विकास अधिकारी श्री रामदास चव्हाण यांचेसह समाज विकास विभागाकडील अधिकारी कर्मचारी समुहसंघटीका उपस्थित होत्या.

मेधाताई कुलकर्णी’ यांनी समाज विकास विभाग व औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या रांधी याची माहिती बचत गटातील महीलानी होण्यासाठी सुरू केलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तसेच जास्तीत जास्त कंपन्यांनी बचत गटातल्या महिलांना रोजगार स्वयंरोजगार व व्यवसाय संधी उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्र व बचत गटातील महिला समन्वयासाठी असे उपक्रम वारंवार राबविले जावेत. त्याशिवाय महिला क्रांतिज्योती महिला संस्थेच्या वतिने पुढील वर्षात अनेक उपक्रम राबवणार असून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी प्रयत्नशिल राहणार असे सांगितले.

बचत गट व कंपन्यांचे गुण ८६ स्टॉल होते. यावेळी
इलेक्ट्रॉनिक आणि इतर क्षेत्रातील रोजगाराच्या संधि बाबत विविध स्टॉलवर मार्गदर्शन करण्यात आले.

administrative 775 Breaking News 6025 Company 4 Company 3 cultural 70 Entrepreneur 2 Financial 31 PMC 3434 PMC Pune 581 Pune 1073 pune corpoartion 563 Pune District 573 social 384 Startup 1 पुणे 6336 International Womens Day 14 Marathi news 2874 Nitin Udas 5 PMC SDD 5 PMC Social Development Department 3 Pune Municipal Corporation (PMC) 699 Pune PMC news 765 Ramdas Chavan PMC 2

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

International Women’s Day : धनकवडीतील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान  : आशिष नरेंद्र व्यवहारे यांचा उपक्रम 

International Women’s Day : धनकवडीतील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान  : आशिष नरेंद्र व्यवहारे यांचा उपक्रम 

Free Bus : Rupali Dhadve : International Womens Day : 8 मार्च ला शहरातील सर्व महिलांसाठी पीएमपीचा मोफत प्रवास! 

Newer Post
Mohan Joshi Pune Congress | भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात ‘भोपळा’च! | माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
Older Post
Pune News | पुणे शहरात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन

COMMENTS

WORDPRESS: 0 FACEBOOK: DISQUS:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Quote Widget Background

MAIN QUOTE

घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.
- सावित्रीबाई फुले

RECENTS

Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!

Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!

Palkhi Sohala | पालखी सोहळा | चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी

Palkhi Sohala | पालखी सोहळा | चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी

Kundmala Incident | कुंडमळा येथे  ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

Kundmala Incident | कुंडमळा येथे  ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

Add title

Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!
administrative

Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!

Hinjewadi IT Park | हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक!   Hinjewadi Rain - (The Karbhari News Service) - हिंजवडी फेज १ [...]
Read More
Palkhi Sohala | पालखी सोहळा | चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी
administrative

Palkhi Sohala | पालखी सोहळा | चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी

Palkhi Sohala | पालखी सोहळा | चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी   Pune News - (The Karbhari News Service) - मुख्यमंत्री सहाय्यता न [...]
Read More
Kundmala Incident | कुंडमळा येथे  ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
administrative

Kundmala Incident | कुंडमळा येथे  ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

Kundmala Incident | कुंडमळा येथे  ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश   Maval Pune News - (The Karbhari News Service) - मावळ तालुक्यातील [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved
Need Help? Chat with us
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
The Karbhari
The Karbhari