PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील १३३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती!  | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून आदेश जारी

Homeadministrative

PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील १३३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती! | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून आदेश जारी

Ganesh Kumar Mule Mar 10, 2025 9:32 PM

PMC HRMS Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | मे महिन्यापासून 1 तारखेलाच मिळणार वेतन! 
PMC Employees Identify | पुणे महापालिकेतील कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आता वेगवेगळी असणार! | फसवणूक टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय 
Strike | Old Pension राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्याकरिता मनपा कर्मचाऱ्यांची निदर्शने !

PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील १३३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती!

| अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून आदेश जारी

 

PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या लेखनिकी संवर्गातील १३३ कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक श्रेणी ३ या संवर्गातून वरिष्ठ लिपिक श्रेणी ३ पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

दरम्यान नुकतेच लेखनिकी संवर्गातील वरिष्ठ लिपिक या पदावरील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक (S 13 – Class 3 ) या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यांनंतर आता ही पदोन्नती देण्यात आली आहे.

याबाबत पीएमसी एम्प्लॉइज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी सांगितले की, ८६ उपाधीक्षक व १३३ वरिष्ठ लिपिक सेवकाना पदोन्नती देण्यात आलेली आहे. प्रतिक्षा यादीतील सेवकांनाही लवकर पदोन्नती देण्यात यावी. लेखनिक सवर्गातील ७५% पदोन्नती झाली आहे. उर्वरीत २५% जागांचे पदोन्नती होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0