Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे आश्वासन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचा सत्कार पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सेवकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच दर तीन महिन्याला सेवकांच्या प्रश्नावर मिटिंग घेण्याचे महापालिका आयुक्त यांनी दिले. तसेच विविध प्रश्नाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. अशी माहिती संघटनेच्या वतीने दिली. (Pune Mahapalika Magasvargiy Karmchari Sanghtana)
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे, विष्णू कदम. सचिव,अध्यक्ष स्थायी समिती, महेश कड, सोमनाथ गोरे, अक्षय गाडे, नितीन एकबोटे हे उपस्थित होते.
COMMENTS