MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Chief Engineer Abuse | अधिकारी, कर्मचारी शिवीगाळ, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका कधी धोरण तयार करणार?

HomeपुणेBreaking News

PMC Chief Engineer Abuse | अधिकारी, कर्मचारी शिवीगाळ, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका कधी धोरण तयार करणार?

गणेश मुळे Jan 29, 2024 9:02 AM

FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!
 When Pune Municipal Corporation (PMC) prepare a policy to prevent incidents of abuse and beating of officers and employees?
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) रोजी शहरातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

PMC Chief Engineer Abuse | अधिकारी, कर्मचारी शिवीगाळ, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका कधी धोरण तयार करणार?

| मागील वेळी देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते आश्वासन

PMC  Employee | PMC Officers | पुणे | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्रयस्थ व्यक्तीकडून मारहाण, शिवीगाळ आणि अरेरावी करण्याच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी आता महापालिका एक धोरण (PMC Policy) बनवणार आहे. विधी विभागाच्या (PMC Lagal Department) साहाय्याने याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि संघटनांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी तसे आश्वासन दिले होते. मात्र हे धोरण अजूनही तयार झाले नाही. त्यानंतर आता दुसरी घटना झाली आहे. आता तरी महापालिका पाऊल उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  (PMC Chief Engineer Abuse)

आशानगर येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचा विरोध करण्यासाठी महापालिका अभियंता संघाच्या वतीने सोमवारी निषेध सभा घेण्यात आली. (Pune PMC News)

The Karbhari- PMC chief engineer abuse

यावेळी अभियंता संघाचे कार्याध्यक्ष आणि नगर अभियंता प्रशांंत वाघमारे, सचिव सुनील कदम सह सचिव संजय पोळ, खजिनदारर केदार साठे, उपाध्यक्ष मुकुंद बर्वे यांच्यासह, पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल, प्रकल्प विभागाचे श्रीनीवास बोनाला, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आणि महापालिकेतील सर्व विभागांचे अभियंते उपस्थित होते.


राजकीय कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांकडून महापालिका अधिकार्‍यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार घडत आहे. या प्रकरणी एकाटया अधिकार्‍याने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास उलट अधिकार्‍याला त्रास होतो. त्यामुळे, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या विधी विभागाच्या माध्यमातून सेल तयार करून त्यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार करण्यात यावी अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांनाही देण्यात आले. तसेच, उद्घाटनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी नगरसचिव विभागाकडे असून भविष्यात विभाग प्रमुखांवर हे काम दिले जाऊ नये. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पुणे महापालिकेतील अतिक्रमण विभागातील (PMC Encroachment Department) अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली. याबाबत निषेध नोंदवण्यासाठी महापालिकेच्या सर्व कर्मचारी संघटना महापालिका भवनातील हिरवळीवर एकत्र आल्या होत्या. याआधी देखील कर्मचाऱ्यांना मारहाण अरेरावी करण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली होती.

भविष्यकाळात कुठल्याही कर्मचाऱ्याबाबत अशी घटना घडली तर सर्वांनी एकी दाखवणे आवश्यक आहे. त्या कर्मचाऱ्याला एकटे वाटते कामा नये. संबंधित विभाग तसेच विधी विभागातील वकिलांचे सहकार्य द्यायला हवे, असा सूर या चर्चेतून निघाला होता. त्यानंतर कर्मचारी आणि संघटनांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची भेट घेतली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासन दिले होते कि याबाबत एक धोरण तयार केले जाईल. त्यासाठी विधी विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण हा मुद्दा महापालिकेशी सम्बंधित असतो. त्यामुळे याबाबत गंभीरपणे पाऊल उचलायला हवे आहे. मात्र या धोरणाबाबत पुढे काहीही झाले नाही. मात्र घटना घडतच आहेत. यावर महापालिका काही पाऊल उचलणार आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

—

Breaking News 6089 PMC 3656 social 3616 पुणे 7007 city engineer PMC 2 How many employees does Pune Municipal Corporation have? 2 Nandkishor Jagtap PMC 13 PMC Abhiyanta Sangh Pune 2 PMC Chief Engineer 8 PMC Chief Engineer Nandkishor Jagtap 32 PMC Employee Benefits 5 PMC Employee List 2 PMC Employee Login 2 PMC Engineer Association 2 PMC Engineer Registration 2 PMC officers List 2 PMC pune marathi news 56 PMC Pune News Today 13 Prashant Waghmare City Engineer Pune 2 Prashant Waghmare PMC 5 Pune Mahanagarpalika Abhiyanta Sangh 3 Pune Municipal Corporation 1132 Pune Municipal Corporation (PMC) 999 Pune Municipal Corporation Latest News 53 Pune municipal corporation news 126 Pune PMC news 1174 Pune PMC News Today 20 Who is City Engineer Pune? 2

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Maharashtra Green Hydrogen Policy 2023 | महाराष्ट्र सरकारचा हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार
Older Post
Marathi Bhasha Pandharwada | Marathi Bhasha Sanvardhan | मराठी भाषेचे संवर्धन ही युवा पिढीची जबाबदारी: प्रा.प्रल्हाद शिंदे
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण

PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण

Add title

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी
administrative

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी   PMC Election Voting - (The Karbhari News Se [...]
Read More
Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती
administrative

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती   Pune PMC News - (The Ka [...]
Read More
Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 
administrative

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत!   Pune Water Supply - (The Karbhari News Se [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved