Pune PMC News | स्थायी समिती सह सर्व विषय समित्यावर नियुक्त झालेले सदस्य जाणून घ्या!

HomeBreaking News

Pune PMC News | स्थायी समिती सह सर्व विषय समित्यावर नियुक्त झालेले सदस्य जाणून घ्या!

Ganesh Kumar Mule Feb 13, 2026 7:10 PM

Pensioner Alert |  ३० नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास तुमची पेन्शन बंद होईल
Republic Day 2025 Pune | भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन
MP Girish Bapat | डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा  | खासदार गिरीश बापट यांची महापालिकेला सूचना 

Pune PMC News | स्थायी समिती सह सर्व विषय समित्यावर नियुक्त झालेले सदस्य जाणून घ्या!

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सह सर्व विषय समित्या आता अस्तित्वात आल्या आहेत. आज झालेल्या विशेष सभेत या समित्यांवर सर्वपक्षीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर सुधारणा, महिला बालकल्याण, क्रीडा, नाव, विधी, शिक्षण समिती अशा समित्यांचा यात समावेश आहे. स्थायी समिती वर १६ तर इतर समित्यात १३ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

स्थायी समितीत पक्षीय बलाबल नुसार १६ सदस्यांपैकी १२ सदस्य भाजपचे, ३ राष्ट्रवादी कांग्रेस चे आणि एक काँग्रेस चा सदस्य आहे. राष्ट्रवादी कडून अमोल बालवडकर, वैशाली बनकर आणि सुहास टिंगरे यांना संधी देण्यात आली आहे तर काँग्रेस ने प्रशांत जगताप यांना संधी दिली आहे. इतर इतर समित्यात भाजपचे १०, राष्ट्रवादी २ आणि कांग्रेस चा एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे.

– स्थायी समिती सदस्य

१. रुपाली धाडवे
२. कालिंदा पुंडे
३. जयश्री भुमकर
४. विशाल धनवडे
५. रत्नमाला सातव
६. प्राची आल्हाट
७. श्रीनाथ भिमाले
८. मयूरी कोकाटे
९. डॉ कोद्रे दादा
१०. वृषाली कामठे
११. निशा मानवतकर
१२. संदीप बेलदरे
१३. अमोल बालवडकर
१४. वैशाली बनकर
१५. सुहास टिंगरे
१६. प्रशांत जगताप
——

महिला व बालकल्याण समिती सदस्य

१. उज्वला जंगले
२. अल्पना वरपे
३. अर्चना पाटील
४. कोमल शेंडकर
५. तन्वी दिवेकर
६. भक्ती गायकवाड
७. रोहिणी चिमटे
८. ज्योती गोसावी
९. ऐश्वर्या थोरात
१०. ज्योत्स्ना कुलकर्णी
११. सुरेखा कवडे
१२. प्रिया गदादे
१३. अश्विनी लांडगे
—-

नाव समिती सदस्य

१. शैलजा भोसले
२. सुनील पांडे
३. सायली वांजळे
४. अश्विनी भंडारे
५. रुपाली पवार
६. रामदास दाभाडे
७. खंडू लोंढे
८. विवेक यादव
९. उज्वला यादव
१०. पल्लवी जावळे
११. गणेश कल्याणकर
१२. श्वेता घुले
१३. वैशाली भालेराव
—-

शहर सुधारणा समिती सदस्य

१. मारुती तुपे
२. डॉ श्रेयस खांदवे
३. किशोर धायरकर
४. श्रीकांत जगताप
५. सपना छाजेड
६. मृणाल कांबळे
७. स्वप्नाली पंडित
८. पुनीत जोशी
९. स्मिता वस्ते
१०. सुभाष नाणेकर
११. स्वप्नील दुधाणे
१२. अजित घुले
१३. रफिक शेख
—-

विधी समिती सदस्य

१. अर्चना जगताप
२. हर्षदा भोसले
३. सिद्धी शिळीमकर
४. स्वरदा बापट
५. एड मिताली सावळेकर
६. पूजा पांचाळ
७. पायल तुपे
८. शैलजीत बनसोडे
९. हरिदास चरवड
१०. वर्षा साठे
११. रेखा टिंगरे
१२. स्मिता कोंढरे
१३. एड साहिल केदारी
—-

क्रीडा समिती सदस्य

१. अपूर्व खाडे
२. किशोर धनकवडे
३. सई थोपटे
४. तेजश्री पवळे
५. नारायण गलांडे
६. रेश्मा बराटे
७. स्नेहा माळवदे
८. दिनेश माथवड
९. व्यंकोजी खोपडे
१०. महेश आवळे
११. गौरव घुले
१२. प्रतीक कदम
१३. काशिफ सय्यद
—-

शिक्षण समिती सदस्य

१. अरुण राजवाडे
२. अतुल तरवडे
३. ऐश्वर्या पाटील
४. निवेदिता एकबोटे
५. मनीषा बुटाला
६. सारिका घुले
७. वृषाली रिठे
८. कोमल नवले
९. वीणा घोष
१०. कुणाल टिळक
११. हर्षवर्धन मानकर
१२. शीतल सावंत
१३. अरविंद शिंदे
——

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0