PMC Special Children School | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिका विशेष मुलांच्या शाळेत विशेष उपक्रम

Homeadministrative

PMC Special Children School | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिका विशेष मुलांच्या शाळेत विशेष उपक्रम

Ganesh Kumar Mule Dec 06, 2025 6:55 PM

PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Millet Festival | कृषी पणन मंडळाच्यावतीने ८ ते १२ जानेवारीदरम्यान तृणधान्य महोत्सवाचे आयोजन
PMC Employees on Indore Tour |  पुणे महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले इंदौरला!

PMC Special Children School | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिका विशेष मुलांच्या शाळेत विशेष उपक्रम

International Day for persons with disabilities – (The Karbhari News Service) – ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिका विशेष मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. (Pune PMC News)

विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर

विशेष उद्दिष्ट:

विद्यार्थ्यांच्या नेत्रआरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे, समस्या लवकर ओळखणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सकारात्मक बदल घडवणे.

शाळेचे शिक्षक, सर्व कर्मचारी आणि पालक यांचे सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: