MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Social Devlopment Department | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार 

HomeपुणेBreaking News

PMC Social Devlopment Department | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार 

गणेश मुळे Jul 16, 2024 2:56 PM

Ladki Bahin Yojana Maharashtra | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी
Mukhyamantri Majhi ladki Bahin | ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील
Mukhyamantri Majhi Ladki Bahin | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

PMC Social Devlopment Department | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणेकरीता पुणे  महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) १५ क्षेत्रीय कार्यालय (PMC Ward Office) स्तरावर १९३ केंद्र सुरु करणेत आलेली आहेत.  सेंटरच्या ठिकाणी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणेसाठी आणि कुटुंबासाठी त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणेसाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना राबविणेत येत आहे. महापालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ.) पृथ्वीराज बी. पी. यांनी आज स्वारगेट येथील आरोग्य कोठीच्या सेंटर च्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून या संदर्भात पाहणी केली. प्रसंगी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी  मोनिका रंधवे व मनीषा बिरारीस ह्याही उपस्थित होत्या.

तसेच आज समाज विकास विभागाच्या सर्व समुहसंघटिकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समुहसंघटिकांना प्रशिक्षण दिले.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेचा अर्ज भरण्यासाठी बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, NULM यांचे समुह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत केले असून त्यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर ५० रु- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

—

Breaking News 6089 PMC 3656 social 3616 पुणे 7007 Mukhyamantri Majhi Ladki Bahin 11 Nitin Udas PMC 18 PMC SDD 11 PMC Social Devlopment Deapartment 2 Pune Municipal Corporation (PMC) 999 Pune PMC news 1174

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Encroachment/illegal construction removal Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडून शहराच्या विविध भागात जोरदार अतिक्रमण कारवाई!
Older Post
PMC Garbage Collection Charges | पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कचरा संकलन बाबत ही माहिती असणे गरजेचे!
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण

PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण

Add title

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी
administrative

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी   PMC Election Voting - (The Karbhari News Se [...]
Read More
Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती
administrative

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती   Pune PMC News - (The Ka [...]
Read More
Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 
administrative

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत!   Pune Water Supply - (The Karbhari News Se [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved