MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Night Shelter | पावसाळ्यात बेघरांनी महापालिकेच्या निवारा प्रकल्पाचा आश्रय घेण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन 

HomeपुणेBreaking News

PMC Night Shelter | पावसाळ्यात बेघरांनी महापालिकेच्या निवारा प्रकल्पाचा आश्रय घेण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन 

गणेश मुळे Jul 04, 2024 3:35 PM

  61 schemes including 10th, 12th scholarships will be extended by 10 days  | Decision of PMC Social Development Department 
PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | आतापर्यंत ४५६९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त | ३० सप्टेंबर पर्यंत करू शकता अर्ज
PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा

PMC Night Shelter | पावसाळ्यात बेघरांनी महापालिकेच्या निवारा प्रकल्पाचा आश्रय घेण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन

PMC Social Development Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरात बेघर लोकांसाठी चार ठिकाणी निवारा प्रकल्प (PMC Night Shelter) उभे केले आहेत. पावसाळ्यात बेघरांना आश्रयाची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे अशा गरजू लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas PMC) यांनी केले आहे. (Pune PMC SDD)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येस एक याप्रमाणे रात्र निवारा (नाईट शेल्टर) प्रकल्प उभारणेत यावे असा निर्णय देण्यात आलेला आहे.  महापालिका आयुक्त यांनी याबाबत  मुख्य सचिव यांचेकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. (Pune PMC News)
पुणे शहराची लोकसंख्या ३८ लाख गृहित धरून शासनाने पुणे शहरामध्ये ३८ ठिकाणी नाईट शेल्टर प्रकल्प राबविणेबाबत कळविले आहे. या अनुषंगाने शासनाने दिलेले आदेश व मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील बेघर व निराश्रीत लोकांसाठी निवाऱ्याची सोय नाईट शेल्टर प्रकल्पाद्वारे करणे कामी पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुणे शहरात दिवस-रात्र निवारा प्रकल्प राबविणेत येत आहे. सध्या पुणे शहरात ४ ठिकाणी रात्र निवारा प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत.

या ठिकाणी आहेत दिवस-रात्र निवारा प्रकल्प

1. संस्था – जॉन पॉल स्लम डेव्ह प्रोजेक्ट एम- ३९/१६३९महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे | ठिकाण – मदर तेरेसा हॉल गाडीतळ, येरवडा क्षेत्रिय कार्यालय समोर, पुणे | क्षमता – पुरुष 26
2. संस्था – अक्षरसृष्टी ग्रंथालय बंटर हायस्कुलजवळ, हडपसर, पुणे – २८ – ठिकाण : सेनादत्त सांस्कृतिक हॉल, सेनादत्त पेठ, सेनादत्त पोलिस चौकी मागे, पुणे -३० | क्षमता – स्त्री 20: पुरुष 42
3. संस्था : जान्हवी फौंडेशन स.नं. ५१/१/३३ गांगुर्डेनगर, गुरव पिंपळ, पुणे – २७ : ठिकाण – दुधभट्टी केळभट्टी समाज मंदीर, बोपोडी, रेल्वे फाटक जवळ, पुणे | क्षमता – पुरुष -21

4. संस्था : ओ.बी.सी. सेवा संघ, स.नं. १२९/ब स.नं. २५ डॉ. बाबासाहेब आंबेडक र चौक, बोपोडी,पुणे | ठिकाण : मोलेदिना वाहनतळ पार्किंग प्लाझा, पुणे स्टेशन, पुणे – ३० : क्षमता – स्त्री 22: पुरुष 25.

Breaking News 6085 PMC 3620 social 3606 पुणे 6915 Nitin Udas pmc social development department 14 PMC Night shelter pune 1 PMC Pune 1559 PMC SDD 10 PMC Social Development Department 4 Pune Municipal Corporation (PMC) 965 Pune PMC news 1120

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Property Tax Survey | | प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे काम मिळाल्याचा आनंद; मात्र सर्व्हेच्या कामात मात्र कर्मचाऱ्यांची उदासीनता! | 15 दिवसांत फक्त 20 हजार घरांचा सर्वे 
Older Post
PMC Encroachment action on JM Road | जंगली महाराज रस्त्यावर असलेली चौपाटी उध्वस्त | महापालिकेची कारवाई
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Pune Airport Road | विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडी मुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच

Pune Airport Road | विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडी मुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच

Dr Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dr Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pune Illegal Construction | बिबवेवाडी, पर्वती परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 24,400 चौ.फूट बांधकाम पाडले 

Pune Illegal Construction | बिबवेवाडी, पर्वती परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 24,400 चौ.फूट बांधकाम पाडले 

Pune Book Festival 2025 | ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन  | ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात सहभागी व्हा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Book Festival 2025 | ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन | ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात सहभागी व्हा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Add title

Pune Airport Road | विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडी मुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच
Breaking News

Pune Airport Road | विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडी मुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच

Pune Airport Road | विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडी मुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच | पर्यटकांना घडणार पुण्याच्या वारस [...]
Read More
Dr Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
administrative

Dr Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dr Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | डॉ. बाबा आढाव यांचे कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता सं [...]
Read More
Pune Illegal Construction | बिबवेवाडी, पर्वती परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 24,400 चौ.फूट बांधकाम पाडले 
administrative

Pune Illegal Construction | बिबवेवाडी, पर्वती परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 24,400 चौ.फूट बांधकाम पाडले 

Pune Illegal Construction | बिबवेवाडी, पर्वती परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 24,400 चौ.फूट बांधकाम पाडले!   Pune PMC News - (The Karbhar [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved