MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

SDD Pune Corporation | 10वी, 12 वी शिष्यवृत्ती सहित 61 योजनांची मुदत 10 दिवसांनी वाढवणार | PMC समाज विकास विभागाचा निर्णय | जाणून घ्या कालावधी 

HomeपुणेBreaking News

SDD Pune Corporation | 10वी, 12 वी शिष्यवृत्ती सहित 61 योजनांची मुदत 10 दिवसांनी वाढवणार | PMC समाज विकास विभागाचा निर्णय | जाणून घ्या कालावधी 

गणेश मुळे Feb 01, 2024 6:13 AM

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा! | समाज विकास विभागाकडून 11 कोटींची रक्कम केली गेली वितरित
PMC Divyang Melava | पुणे महापालिकेच्या वतीने उद्या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन!
PMC DBT 10th 12th Scholarship : Scholarship amount credited to 6582 students of 10th and 12th!

SDD Pune Corporation | 10वी, 12 वी शिष्यवृत्ती सहित 61 योजनांची मुदत 10 दिवसांनी वाढवणार | PMC समाज विकास विभागाचा निर्णय | जाणून घ्या कालावधी

SDD Pune Corporation | पुणे | महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध 61 कल्याणकारी योजना (PMC Welfare Scheme) राबवल्या जातात. यामध्ये शैक्षणिक अर्थसहाय्य, दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनांसाठी अर्ज करण्याची मुदत डिसेंबर महिन्यातच संपली आहे. मात्र नागरिकांना अर्ज करण्यासाठी अजून एक संधी दिली जाणार आहे. 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत नागरिकांना सर्व योजनांसाठी अर्ज करता येतील. अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas PMC) यांनी दिली. (SDD Pune Corporation)
योजनांचे अर्ज dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती (PMC Website) नागरिकांना उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांना पुणे मनपाच्या (PMC Pune) योजनांचे लाभ घ्यावयाचे आहेत, त्यांनी योजनांसाठीची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरावेत.
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि  १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (PMC DBT 12th Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त झाला आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10841 अर्ज प्राप्त झाले आहेत. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
| Save as Draft  मध्ये अर्ज ठेवलेल्या लोकांना होणार फायदा
शिष्यवृत्तीसाठी  ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे  (PMC Devlopment Department) प्राप्त झाले आहेत. तथापि, विभागाच्या  असे निदर्शनास आले होते कि अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच  अर्ज हा save as draft मध्ये ठेवत होते. त्यामुळे महापालिका समाज विकास विभागाने सूचना केली होती कि, अर्जदाराने भरलेला अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज submit करावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. असे असतानाही 2669 रद्द झाले आहेत. मात्र आता या मुदतीत या अर्जदारांना आपले अर्ज Submit करता येतील.
नितीन उदास यांच्या माहितीनुसार शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्थसंकल्पात 21 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर तात्काळ बिल तपासण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. जवळपास 3 हजार बिले तयार झाली आहेत. लवकरच सगळी बिले तयार करून Dbt च्या माध्यमातून अर्जदारांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. 
Breaking News 6149 PMC 4076 social 3731 पुणे 8053 DBT PMC gov in 14 dbt.pmc.gov.in login 12 dbt.pmc.gov.in registration 12 dbt.pmc.gov.in scholarship 12 dbt.puneCorporation..org 10th pass 12 Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Nitin Udas 12 How do I get a PMC Scholarship? 12 Nitin Udas PMC 18 Nitin Udas pmc social development department 14 Nitin Udas Pune 12 Objective of PMC Scholarship 12 PMC 61 social schemes 12 PMC Abul Kalam Azad Scholarship 12 PMC DBT 10th Scholarship 12 PMC DBT 12th Scholarship 15 PMC Department Full form 12 PMC Education 12 PMC Scheme 13 PMC Scholarship Apply Online 12 PMC Scholarship last date to apply 12 PMC Scholarship login 12 PMC Scholarship online form 12 PMC Widow Scheme 12 Pune Municipal Corporation Social Devlopment Department 13 Pune Municipal Corporation Social Devlopment Department Educational financing scheme 12 sdd Pune Corporation 14 sdd.punecorporation.org UPSC 12 What is Scholarship for 10th passed students in Pune? 12 What is the Scholarship Scheme? 12

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Order of PMC Deputy Commissioner to enforce fine of Rs.500
Older Post
PMC Solid Waste Management Bylaws | 500 रुपये दंडाची अंमलबजावणी करण्याचे उपायुक्तांचे आदेश

RECENTS

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

Pune PMC News |  पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

Pune PMC News |  पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

Add title

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड
Political

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड | ऑटो रिक्षा, ॲप-आधारित वाहतूक आण [...]
Read More
Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा
Breaking News

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांन [...]
Read More
PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!
administrative

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ! |  पुणे महा [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved