PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी  डॉ. सुनीता सावंत 

Homeadministrative

PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी  डॉ. सुनीता सावंत 

Ganesh Kumar Mule May 02, 2026 7:47 PM

Naval Kishore Ram IAS | क्षेत्रीय अधिकारी, कनिष्ठ अभियंते आता रोज सकाळी रस्त्यावर उतरणार! आयुक्तांचा कडक आदेश
Pune PMC News | महापालिकेचे आरोग्य निरिक्षक, मोकादम यांच्यावर दंडात्मक कारवाई | कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
PMC Contract Employees Diwali Bonus | पुणे मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त सकारात्मक!

PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी  डॉ. सुनीता सावंत

|महापालिका आयुक्त यांनी दिला अतिरिक्त पदभार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. सुनीता सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Dr Suneeta Sawant)

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे चे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार  जीवरसायनशास्त्र विभाग च्या प्राध्यापक डॉ. शिल्पा आ. प्रतिनिधी  यांचेकडे अधिष्ठाता (प्र.) म्हणून ०९ ऑगस्ट २०२३ रोजी देणेत आला होता. मात्र राज्य सरकारच्या नियमानुसार  वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (प्र.) पदाचा अतिरिक्त पदभार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रोस्टर नुसार डॉ. सुनीता सावंत, प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र विभाग यांना देणेत येत आहे. तरी डॉ. सुनीता सावंत यांनी अधिष्ठाता पदाचा प्रभारी पदभार तात्काळ स्वीकारून  अवगत करावे. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0