PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 

Homeadministrative

PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 

Ganesh Kumar Mule Sep 02, 2024 5:25 PM

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!
Ahilyadevi Holkar Jayanti | पी एम सी एम्प्लॉइज युनियन कार्यालयामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्राचे अनावरण
PMC Employees Union | PMPML | पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेतील सेवकांसाठी बस सेवा सुरु

PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन!

 

PMC Employees Union – (The Karbhari News Service) – पी .एम.सी एम्प्लॉईज युनियन च्या ६४ व ६५ व्या वार्षिक अहवालचे प्रकाशन आज महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS), अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी  (Prithviraj B P IAS) यांचे हस्ते करण्यात आले. (Pune Municipal Corporation (PMC)

उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त संदीप कदम,  उपायुक्त प्रतिभा पाटील, उपायुक्त सोमनाथ बनकर, युनियन अध्यक्ष  बजरंग पोखरकर इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अहवाल प्रकाशन झाले.

तसेच युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घोलेरोड आर्ट गॅलरी येथे होणार असून तरी सर्व सभासद बंधू आणि भगिनीनीं उपस्थित रहावे असे आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0