Omprakash Bakoria | PMPML | पीएमपीचे नवे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया  | लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली

HomeपुणेBreaking News

Omprakash Bakoria | PMPML | पीएमपीचे नवे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया  | लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली

Ganesh Kumar Mule Oct 14, 2022 2:17 PM

PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी
Bal Pustak Jatra Pune | आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
MPSC and BEd CET exams | एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पीएमपीचे नवे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया

| लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली

पुणे | पीएमपीचे सीएमडी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे. आता पीएमपीचे सीएमडी म्हणून ओमप्रकाश बकोरिया काम पाहतील. राज्य सरकारने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
ओमप्रकाश बकोरिया यांनी याआधी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यांना क्रीडा व युवक आयुक्त पदी नेमण्यात आले होते. पुण्यातून त्यांनी चांगले काम केले. त्यानंतर आता बकोरिया पीएमपीचे सीएमडी म्हणून काम पाहतील. दरम्यान आता तरी पीएमपीच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.