NCP Pune : Jayashree Marne : मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश   : शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील : प्रशांत जगताप 

HomeपुणेBreaking News

NCP Pune : Jayashree Marne : मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश  : शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील : प्रशांत जगताप 

Ganesh Kumar Mule Feb 16, 2022 4:34 PM

Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 
BJP : MNS : Upcoming Election : महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती नाही! 
MNS : Police Commissioner : जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील ध्वनिप्रदूषण थांबवा : मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

: शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील : प्रशांत जगताप

पुणे : शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुरू केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष या नात्याने  प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर  दीपक मानकर, नगरसेवक  बाबुराव चांदेरे, मा. नगरसेवक बंडू केमसे, नगरसेवक सुभाष जगताप,  रुपालीताई ठोंबरे व  अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, अजितदादा पवार व  सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जयश्री ताई राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील.” असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0