Dr Rajendra Bhosale IAS | पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन केली पूजा!

Homeadministrative

Dr Rajendra Bhosale IAS | पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन केली पूजा!

Ganesh Kumar Mule Sep 17, 2024 3:01 PM

PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना रात्रीची ड्युटी 31 ऑगस्ट पर्यंत करावी लागणार | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी खातेप्रमुखांची घेतली ‘शाळा’! 

Dr Rajendra Bhosale IAS | पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन केली पूजा!

Pune Ganesh Immersion – (The Karbhari News Service) – शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरू झाली असून पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन पूजन केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0