Pune PMC News | पुणे शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर  | या शाळेत प्रवेश न घेण्याचे पुणे मनपा शिक्षण विभागाचे आवाहन

Homeadministrative

Pune PMC News | पुणे शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर | या शाळेत प्रवेश न घेण्याचे पुणे मनपा शिक्षण विभागाचे आवाहन

Ganesh Kumar Mule May 06, 2026 7:50 PM

PMC Primary Education Department | महापालिका शाळा मधील विदयार्थी वाहतूक बसेसमध्ये महिला सुरक्षा मदतनीस यांची होणार नेमणूक!
PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या शाळेतील १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार!
PMC E Learning School | समाविष्ट  २३ गावातील महापालिकेच्या शाळांमध्ये दिले जाणार ई लर्निंग चे धडे!

Pune PMC News | पुणे शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

| या शाळेत प्रवेश न घेण्याचे पुणे मनपा शिक्षण विभागाचे आवाहन

 

PMC Primary Education Department – (The Karbhari News Service) – २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पुणे शहरातील काही  शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांमध्ये २०२६ – २७ या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊ नये. या  शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होईल. असे आवाहन पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Illegal Schools)

अनधिकृत शाळा यादी

१. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल बिबवेवाडी पोलीस स्टेशन जवळ विमलविहार समोर, चिंतामणी नगर, पुणे ३७.
२. महात्मा गांधी प्रशाला प्लॉट न. ५२, लेन न. 2B संजय पार्क, येरवडा, पुणे
३. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ऍण्ड मक्तब, स.न. २७/1/1, NIBM रोड कोंढवा खु पुणे- ४११०४८
४. सेंट व्ह्यू इन्टरनॅशनल स्कूल कोंढवा बु पुणे
५. इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महमंदवाडी रोड हडपसर पुणे-२८
६. आकांक्षा अॅकॅडमी स्कूल अजिंक्य डी. वाय. पाटील रोड लोहगाव पुणे
७.  एलोरा मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फौंडेशन आर्यन पुब्लिक स्कूल मानाजी नगर नन्हे, पुणे

८. लेगसी हाय स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
९. शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
१०. ऑर्चीड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ता. हवेली पुणे
११. आर्यन वर्ल्ड स्कूल,उंड्री पुणे
१२. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल,कौसरबाग कोंढवा पुणे
१३. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव बु पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: