Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Homeadministrative

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Ganesh Kumar Mule Jan 11, 2026 7:36 PM

Pune Congress | डॉक्टरांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार : मनपा आयुक्त्त विक्रमकुमार
Murlidhar Mohol | बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड! | भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची घणाघाती टीका
Integrated Tribal Development Project, Kalawan | विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे | विशाल नरवाडे 

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  म्हातोबा बालवडकर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मतदान जनजागृती व रॅली घेण्यात आली. यात औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. (PMC Election 2026)

म्हातोबा कनिष्ठ महाविद्यालय बालेवाडी मुख्याध्यापक डफळे व शिक्षक व विद्यार्थी यांच्या समवेत मतदान जन जागृती व रॅली, विद्यार्थ्यांसोबत पथनाट्य घेण्यात आले. औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय निवडणूक विभाग स्वीप समिती कडून नोडल अधिकारी प्रियंका इदिस , आरोग्य निरीक्षक वैशाली पाटील, समपुदेशिका गौरी कासार, समूह . संघटीका क्रांती जाधव, स्वाती जाधव , ज्योती भिंगारे असे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: