Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

Homeadministrative

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

Ganesh Kumar Mule Jan 09, 2026 8:50 PM

Mayor Manjusha Nagpure | नदीपात्रात राडारोडा टाकण्याच्या प्रकाराची महापौरांकडून गंभीर दखल |  महापौरांचे कारवाईचे आदेश
Old pension | जुनी पेन्शन योजना राज्यात लागू होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत | दोन मतप्रवाह
Voice of Choice Award | ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान | सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार

Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत!

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – रावेत उपसा केंद्र येथून पुणे शहरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची जलवाहिनी मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. ती दुरुस्त करण्याची कामे शनिवार  १० ते मंगळवार  १३ जानेवारी  दरम्यान करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील भागातील पाणीपुरवठा या काळात अंशतः बंद अथवा विस्कळीत राहणार आहे. तरी नागरिकांनी याबाबतची नोंद घ्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन प्र. अधिक्षक अभियंता लष्कर पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे. (PMC Water Supply Department)

पाणीपुरवठा अंशतः बंद अथवा विस्कळीत असणारा भाग 

कळस माळवाडी, जाधव वस्ती, गणेश नगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्मा शेल, विमानतळ व सभोवतालचा परिसर.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: