MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    Loading...
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    Loading...
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    Loading...
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा

HomeपुणेBreaking News

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा

गणेश मुळे Feb 28, 2024 3:43 AM

SDD Pune Corporation | 10वी, 12 वी शिष्यवृत्ती सहित 61 योजनांची मुदत 10 दिवसांनी वाढवणार | PMC समाज विकास विभागाचा निर्णय | जाणून घ्या कालावधी 
PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजनांसाठी पुणे महापालिकेने अर्ज मागवले | जाणून घ्या अर्ज करण्याचा कालावधी आणि अटी!
PMC Scholarship Schemes | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना सहित विविध योजनांची मुदत वाढवली | जाणून घ्या कालावधी 

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा 

 

| आगामी दोन दिवसात अजून 5 विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम 

 पुणे | (The Karbhari Online) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि  १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. यावर्षीची प्रक्रिया समाज विकास विभागाने पूर्ण केली आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. अशी माहिती समाज विकास विभागाच्या (PMC SDD) वतीने देण्यात आली. (Pune Corporation Scholarship)
पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त झाला होता. या कालावधीत महापालिकेकडे 10841 अर्ज प्राप्त झाले होते. त्यांनतर 10 दिवस कालावधी वाढवून देण्यात आला होता. यात अजून अर्जाची वाढ झाली. याची चाळणी केल्यानंतर जवळपास 9 हजार अर्ज पात्र झाले. अशी माहिती समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले कि आतापर्यंत 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशिप ची रक्कम जमा करण्यात आली आहे. आगामी दोन दिवसांत अजून 5 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांची बिले लेखा विभागाकडे तपासणी साठी पाठविली आहेत. असे विभागाकडून सांगण्यात आले.
Breaking News 6023 Education 580 PMC 3423 social 3514 पुणे 6312 DBT PMC gov in 12 dbt.pmc.gov.in login 12 dbt.pmc.gov.in registration 12 dbt.pmc.gov.in scholarship 12 dbt.puneCorporation..org 10th pass 12 Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Nitin Udas 12 How do I get a PMC Scholarship? 12 Nitin Udas PMC 18 Nitin Udas pmc social development department 14 Nitin Udas Pune 12 Objective of PMC Scholarship 12 PMC 61 social schemes 12 PMC Abul Kalam Azad Scholarship 12 PMC DBT 10th Scholarship 12 PMC DBT 12th Scholarship 12 PMC Department Full form 12 PMC Education 12 PMC Scheme 13 PMC Scholarship Apply Online 12 PMC Scholarship last date to apply 12 PMC Scholarship login 12 PMC Scholarship online form 12 PMC Widow Scheme 12 Pune Municipal Corporation Social Devlopment Department 13 Pune Municipal Corporation Social Devlopment Department Educational financing scheme 12 sdd Pune Corporation 14 sdd.punecorporation.org UPSC 12 What is Scholarship for 10th passed students in Pune? 12 What is the Scholarship Scheme? 12

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Lahuji Salve Smarak | लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमिपूजन शनिवारी | पुण्यात महायुती कडून जल्लोष साजरा 
Older Post
SRA | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा 
Quote Widget Background

MAIN QUOTE

घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.
- सावित्रीबाई फुले

RECENTS

IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

DCM Eknath Shinde | नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे   | राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन

DCM Eknath Shinde | नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

PMRDA Pune | अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त

PMRDA Pune | अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त

Add title

IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
Breaking News

IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी - माजी आमदार मोहन जोशी यांची टीका   Mohan Joshi Pune - (The Ka [...]
Read More
DCM Eknath Shinde | नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे   | राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन
administrative

DCM Eknath Shinde | नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन

DCM Eknath Shinde | नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन; [...]
Read More
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
administrative

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!   Pune Water Cut News - (The Karbhari News Service) - [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved
Need Help? Chat with us
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
The Karbhari
The Karbhari