Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर

HomeBreaking Newsपुणे

Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर

गणेश मुळे Feb 05, 2024 1:40 PM

 Emphasis of Pune Municipal corporation (PMC) Water Supply Department on breaking unauthorized taps 
Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Pune Water cut on Friday | येत्या शुक्रवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद | शनिवारी कमी दाबाने पाणी

Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर

Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी म्हणजे 8 फेब्रुवारीला पुणे शहरातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिली. (Pune Municipal Corporation Water Supply Department)

गुरूवार रोजी पर्वती HLR (गोल व चौकोनी) टाकीसाठी विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pune PMC News)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती HLR (गोल व चौकोनी) टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.