Pune Water Cut | येत्या मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut | येत्या मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Jan 31, 2025 9:02 PM

Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! 
Next Thursday, the entire Pune city’s water supply will be closed!

Pune Water Cut | येत्या मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस राहणार बंद!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – एस.एन.डी.टी. एच. एल.आर. झोन मध्ये किष्किंधानगर येथील बूस्टरला नवीन जलवाहिनी जोडणी विषयक काम करणे करीता कोथरूड मधील किष्किंधानगर भागातील पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. व बुधवार दि. रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होऊन सुरळीत होईल. तरी सर्व नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन शंकर दुदुसकर, प्र. कार्यकारी अभियंता एस.एन.डी.टी पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे. (Pune Water cut News)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0