Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ३३७४ रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ३३७४ रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 28, 2022 1:48 PM

Corona Report : Pune : पुण्यात कोरोनाचा हाहा:कार : आज पुण्यात नवे ८३०१  रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ४१३६ रुग्ण आढळले
Pune : Corona Report : आज पुण्यात नवे ५४८० रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ३३७४ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३३७४  रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा ३६३४०   झाला आहे.

आज पुण्यात ८२०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २२१  वर गेली आहे.

 

– दिवसभरात ३३७४  पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ८२०० रुग्णांना  डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 0७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 0३. एकूण ७ मृत्यू.

– ३५८ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६२८०५८

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३६३४०

– एकूण मृत्यू -९२२१

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५८२४९७

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १०९८०

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0