Corona Report : Pune : पुण्यात कोरोनाचा हाहा:कार : आज पुण्यात नवे ८३०१  रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Corona Report : Pune : पुण्यात कोरोनाचा हाहा:कार : आज पुण्यात नवे ८३०१  रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 21, 2022 1:37 PM

Pune : Corona Report : आज पुण्यात नवे ५४८० रुग्ण आढळले
Pune : Corona : आज पुण्यात नवे ३०६७ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे २१४१ रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ८३०१  रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ८३०१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ४५०८१   झाला आहे.

आज पुण्यात ५४८०जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ४  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १७२  वर गेली आहे.

 

– दिवसभरात 8301 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ

– दिवसभरात रुग्णांना 5480 डिस्चार्ज.

-कोरोनाबाधीत 04 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 06. एकूण 10 मृत्यू.

– 297 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 591834

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 45081

– एकूण मृत्यू -9172

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 537581

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20338

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0