Corona Report : Pune : पुणेकरांना दिलासा : आज पुण्यात नवे ३३७७ रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Corona Report : Pune : पुणेकरांना दिलासा : आज पुण्यात नवे ३३७७ रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 24, 2022 1:03 PM

Corona report : Pune : आज पुण्यात नवे २८४६ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५२७१ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ३३७४ रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ३३७७ रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.  मात्र आत थोडासा दिलासा मिळाला आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३३७७  रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा कमी झाला असून तो आता ४६३०२ झाला आहे.

आज पुण्यात ३९३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ७  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १९९  वर गेली आहे.

 

– दिवसभरात ३३७७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३९३१ रुग्णांना डिस्चार्ज.
– ७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
६०९७५६
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४६३०२
– एकूण मृत्यू – ९१९९
– एकूण डिस्चार्ज-५५४२५५
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- १२५४३

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0