Pune Water Cut | येत्या सोमवार पासून या भागात विभागवार (रोटेशन) पद्धतीने दिवसाआड पाणीपुरवठा!

Homeadministrative

Pune Water Cut | येत्या सोमवार पासून या भागात विभागवार (रोटेशन) पद्धतीने दिवसाआड पाणीपुरवठा!

Ganesh Kumar Mule May 02, 2025 7:54 PM

Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 
Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्टँड दिरंगाईबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी माफी मागावी – दत्ता बहिरट
PMC Election 2022 | प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Pune Water Cut | येत्या सोमवार पासून या भागात विभागवार (रोटेशन) पद्धतीने दिवसाआड पाणीपुरवठा!

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – येत्या  सोमवार  पासून वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प झोनमधील असणाऱ्या धायरी, सनसिटी, वडगाव बु., हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्त नगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा बु|| परिसर मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेच्या पार्श्वभूमीवर वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प झोनमधील खालील नमूद भागामध्ये विभागवार (रोटेशन) पद्धतीने नमूद एक दिवस पाणीपुरवठा बंद करून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.  (Pune Municipal Corporation – PMC)

दिवसनिहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग

१. सोमवार 

बालाजीनगर – बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्व्हे न २३, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पिटल परिसर

कात्रज – उत्कर्ष सोसायटी परिसर, गुजरवस्ती, कात्रज तलाव लगतचा भाग पुर्व्रचा भाग, चौधरी गोठा.

कोंढवा – साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, | महानंदा सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत कॉलनी.

—-

२. मंगळवार 

सनसिटी, जुनी धायरी – जुनी धायरी (संपूर्ण), उज्ज्वल टेरेस, दळवी वाडी,बारांगणी मळा, पारे कंपनी रोड भाग, सनसिटी संपूर्ण, माणिकबाग, संसिती परिसर माणिकबाग, समर्थनगर, महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हॉस्पिटल परिसर, विठ्ठलवाडी, विठ्ठलनगर इ.

कात्रज – राजस सोसायटी परिसर, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, नवीन पोस्टऑफिसचा भाग.

कोंढवा – कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, हब टाउन सोसायटी, कोलतेपाटील सोसायटी प्रभाग – ३७.


३. बुधवार 

वडगाव हिंगणे –  वडगाव बु.,वडगाव हायवे, पेरूची बाग, धबाडी, जाधवनगर, वडगाव हिंगणे वडगाव गावठाण, खोराड वस्ती, सुदत्त संकुल, समर्थनगर, संतोष हॉल मागील सोसायटी, आनंदनगर, हिंगणे, महादेवनगर, आनंदविहार, राजीव गांधी वसाहत.

कात्रज – वाघजाईनगर, भांडेआळी, सुखदावरदा सोसायटी, सम्राट टॉवर, आंबामाता मंदिराचे पाठीमागील परिसर,

कोंढवा – शिवशंभोनगर गल्ली क्र. १, माऊलीनगर, सिल्व्हर ओक सोसायटी, बलकवडेनगर. सुखसागरनगर भाग २, शिवशंभोनगर (कात्रज कोंढवा
—-
४. गुरुवार

धनकवडी – धनकवडी सर्वे नं. २,३ धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सर्वे. नं. ३४,३५,३६,३७ सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर तळजाई पठार सर्व्हे नं. ४,५,७,८, गणेशदत्त सोसायटी, टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, ग्रीन पार्क, अविष्कार सोसायटी, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १,दाते बसस्टॉप इ.

कात्रज – सुखसागरनगर भाग १ मजेस्टीक टॉवर, रोहितदास महाराज मठ, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर (डोंगर भाग) निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २.

कोंढवा – सावकाशनगर, काकडे वस्ती, शिवशंभोनगर (काकडे वस्तीचा भाग) गोकुळनगर (रस्त्याचा व डोंगर भाग), वृंदावननगर.


५ – शुक्रवार 

आंबेगाव पठार- आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते सर्वे नं. ३०, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर इ.

कात्रज –  वसवडेनगर, पोलीस कॉलनी, जाधवनगर, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर.

कोंढवा –  कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिल व्ह्यू सोसायटी, मरळ नगर, कांतिन अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोंढवा बु. (भाऊ कामठे गल्ली) कपिलनगर, लक्ष्मीनगर संपूर्ण.

कात्रज – आगम मंदिर संतोषनगर, अन्जलीनगर, दत्तनगर 1, जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर, वंडर सिटी परिसर, साईनगर आचलफार्म इ.

—–

६. शनिवार

कात्रज –  कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखिल नवीन वसाहत कात्रज

कोंढवा – राजीव गांधी वसाहत (संपूर्ण), चैत्रबन वसाहत, कृष्णानगर, झांबरेवस्ती, ग्रीन पार्क,अजमेरा पार्क,काकडे वस्ती गल्ली क्र. १, शिवशक्ती नगर, अशराफ नगर गल्ली क्र. ७,८, व ११


७. रविवार

कात्रज – महादेवनगर भाग १, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर

कोंढवा – शिवप्लाझा, पिसोळी रोड, h&mसोसायटी, पारगे नगर, १५ नंबर, आंबेडकरनगर(संपूर्ण), पुण्यधाम आश्रम रोड, हगवणे नगर, अशराफ नगर(पूर्ण)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0