Pune Water cut on Thursday| येत्या गुरुवारी पुणे शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water cut on Thursday| येत्या गुरुवारी पुणे शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Jan 21, 2025 7:48 PM

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा
Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Pune Water cut on Thursday| येत्या गुरुवारी पुणे शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water cut News – (The Karbhari News Service) – येत्या गुरुवारी तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्व्ह चे व मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम घेण्यात येणार असल्याने या दिवशी भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, स.नं. ३,४,७,८ तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच  शुक्रवार रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन स्वारगेट पाणीपुरवठा विभागचे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांनी केले आहे. (PMC Water Supply Department)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :– भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, स.नं. ३,४,७,८ तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंदभवन सोसायटी ई.संपूर्ण परिसर.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0