Pune School News | पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Homeadministrative

Pune School News | पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Ganesh Kumar Mule Sep 26, 2024 7:24 AM

Hemant Bagul | ‘टीडीआर’ च्या इत्यंभूत नोंदींसाठी ‘  डिजिटायझेशन’ ठोस पर्याय
Ganesh Utsav 2023 | Pune Metro Timetable | गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोची  सेवा मध्यरात्री पर्यंत | जाणून घ्या वेळा 
Rain in Dams | पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही  | महापालिका प्रशासनाचा निर्णय 

Pune School News | पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Pune School News – (The Karbhari News Service) – भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई (IMD)  यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. (Dr Suhas Diwase IAS)
0000

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0