Pune PMC Employees | डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे 40 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त
PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – डिसेंबर, 2024 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 40 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे दुखवटा असल्याने सेवापूर्ती आयोजित समारंभ साजरा करण्यात आला नाही.. (PMC Pune)
तथापि, उपस्थित सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना मुख्य कामगार अधिकारी यांचे दलनामध्ये श्री. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS