Pune Illegal Hoardings | शहरातील जवळपास २५०० अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर वर  कारवाई | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती 

Homeadministrative

Pune Illegal Hoardings | शहरातील जवळपास २५०० अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर वर  कारवाई | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Oct 03, 2025 9:56 PM

PMC Chief Security Officer | मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे! 
PMC Property tax Department | २ DI आणि ४३ SI यांचे वेतन थांबवले | मिळकतकर विभाग प्रमुखांची कारवाई!
Pune Property tax | शहरातील TOP 100 थकबाकीदार मिळकत धारकांची ३३४ कोटी थकबाकी!

Pune Illegal Hoardings | शहरातील जवळपास २५०० अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर वर  कारवाई | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर वर  कारवाईचा धडाका सुरु केला आहे. त्यानुसार आज शहरातील जवळपास २५०० अनधिकृत फ्लेक्स बोर्ड बॅनर काढण्यात आलेले आहेत. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (PMC Sky Sign Department)

जगताप यांच्या माहितीनुसार  पुणे शहरामध्ये आज  रोजी अनधिकृत फ्लेक्स बोर्ड बॅनर काढण्याबाबत कारवाई पहाटे पाच वाजता सुरू करण्यात आलेली होती.  कारवाई मध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनाधिकृत फ्लेक्स बोर्ड बॅनर काढण्यात आलेले आहेत.  कारवाई पूर्ण वेळ सुरू असणार आहे. आज शहरातील जवळपास २५०० अनधिकृत फ्लेक्स बोर्ड बॅनर काढण्यात आलेले आहेत. यापुढे जे अनाधिकृत बोर्ड बॅनर लागतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. असे देखील जगताप यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: