PMC Illegal Construction Action | पाषाण परिसरात महापालिका बांधकाम विभागाकडून कारवाई

HomeपुणेBreaking News

PMC Illegal Construction Action | पाषाण परिसरात महापालिका बांधकाम विभागाकडून कारवाई

गणेश मुळे Feb 08, 2024 1:27 PM

Pune Traffic | PMC Pune | आगामी दोन महिने बांधकाम, पथ विभागातील सर्वच अभियंत्यांना रस्त्यांवर तैनात करा | आबा बागुल यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 
PMC Encroachment Action | कल्याणीनगर वडगावशेरी येथील अनाधिकृत रूफ टॉप हॉटेल वर पुणे महापालिकेची कारवाई
Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले 

PMC Illegal Construction Action | पाषाण परिसरात महापालिका बांधकाम विभागाकडून कारवाई

 

PMC Illegal Construction Action | पाषाण येथे HEMRL च्या प्रतिबंधित क्षेत्रातील विनापरवाना फर्म हाऊस वर कारवाई करण्यात आली. यावेळी 1500 चौरस फुट मापाचे RCC चे सुरू असलेले पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. (Pune Municipal Corporation (PMC)

11 ते 12 बांधकामांना नोटिस देण्यात आली असून त्यावर पुढील आठवड्यात कारवाई करण्यात येणार आहे. यातील काही मिळकत चे मालकांनी नी में. उच्च न्यायालय कडून स्थगिती आदेश प्राप्त केले आहेत. स्थगिती आदेश उठल्यावर त्यावरही कारवाई केली जाणार आहे. असे उप अभियंता सुनिल कदम यांनी सांगितले. (PMC Building Devlopment Department)

the karbhari - pmc building devlopment department

पाषाण येथे HEMRL च्या प्रतिबंधित क्षेत्रातील विनापरवाना फर्म हाऊस वर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उप अभियंता सुनिल कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे , समीर गढई यांनी एक JCB, गॅस कटर , ब्रेकर, 10 बिगारी व पोलिस बंदोबस्त चे मदतीने पूर्ण केली.