PMC Encroachment Action | एरंडवणा परिसरात महापालिका बांधकाम विकास विभागाची धडक कारवाई 

HomeपुणेBreaking News

PMC Encroachment Action | एरंडवणा परिसरात महापालिका बांधकाम विकास विभागाची धडक कारवाई 

गणेश मुळे Jun 03, 2024 3:36 PM

Hearing Report of Ward Structure : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास पुन्हा  मुदतवाढ 
New Rules From January 2024 | सिम कार्ड पासून ते ITR पर्यंत | हे  नियम नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून बदलतील, यादी पहा
PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

PMC Encroachment Action | एरंडवणा परिसरात महापालिका बांधकाम विकास विभागाची धडक कारवाई

 

Pune Municipal Corporation Latest News – (The Karbhari News Service) – एरंडवना येथे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाई मधे सुमारे १४२०० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे. हॉटेल फूड मंजिल , हॉटेल राम सदन , हॉटेल देहाती , डेमिस्टासे कॅफी , शिव पराठा हाऊस , हॉटेल मिर्च मसाला इत्यादी ठिकाणी कारवाई करण्यात येऊन १४२०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कसित करण्यात आले .

सहा पोलिस यांच्या पथकाने एक जो कटर,एक जेसीबी, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.