PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत शासनाकडील अजून २ नवीन उपायुक्त | राज्य सरकारकडून आदेश जारी

HomeBreaking Newsपुणे

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत शासनाकडील अजून २ नवीन उपायुक्त | राज्य सरकारकडून आदेश जारी

गणेश मुळे Jul 25, 2024 5:23 AM

PMC Deputy Commissioner Asha Raut and Pratibha Patil have been extended by 1 year in Pune Municipal Corporation
PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या शाळेतील १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार!
PMC Deputy Commissioner | आशा राऊत, चेतना केरुरे यांची पुन्हा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती! | राज्य सरकार कडून जारी केले गेले आदेश

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत शासनाकडील अजून २ नवीन उपायुक्त | राज्य सरकारकडून आदेश जारी

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune PMC) उपायुक्त पदाच्या जागा रिक्त आहेत.  नुकतेच दोन उपायुक्त यांची नियुक्ती महापालिकेत करण्यात आली होती. त्यानंतर अजून दोन उपायुक्त यांची नियुक्ती पुणे महापालिकेत (PMC Pune) करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
चाळीसगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असणारे प्रशांत ठोंबरे (Prashant Thombare) यांची नियुक्ती उपायुक्त पदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गोंदिया नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम पाहणारे सुनील बल्लाळ (Sunil Ballal) यांची नियुक्ती उपायुक्त पदी करण्यात आली आहे.
काहीच दिवसांपूर्वी आशा राऊत आणि चेतना केरुरे यांना पुणे महापालिकेत पुन्हा उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.