Mahatma Gandhi Punyatithi | उद्या (३० जानेवारी) शहरात कुणीही पशुहत्या करू नये | महापालिका आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन

Homeadministrative

Mahatma Gandhi Punyatithi | उद्या (३० जानेवारी) शहरात कुणीही पशुहत्या करू नये | महापालिका आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन

Ganesh Kumar Mule Jan 29, 2025 9:40 PM

PMC Health Department | तर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली जाणार कारवाई | आरोग्य प्रमुखांचा इशारा
Guillain Barre Syndrome In Pune | GBS चे पुण्यात २४ रुग्ण! | ८ रुग्ण अतिदक्षता विभागात
PMC Health Officer | डॉ निना बोराडे यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी नियुक्ती | २ वर्षासाठी असणार नियुक्ती

Mahatma Gandhi Punyatithi | उद्या (३० जानेवारी) शहरात कुणीही पशुहत्या करू नये | महापालिका आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन

Ahinsa din – (The Karbhari News Service) – उद्या म्हणजे गुरुवारी (३० जानेवारी) रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी अर्थात अहिंसा दिन साजरा केला जातो. त्यामुळे शहरात कुणीही पशुहत्या करू नये. असे जाहीर आवाहन महापालिका आरोग्य विभागानच्या वतीने करण्यात आले आहे. (PMC Health Department)

महापालिका आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे (Dr Nina Borade PMC) यांनी जाहीर केलेल्या प्रकटनात म्हटले आहे की, पुणे शहरातील सर्व मटण, बीफ आणि पोर्क विक्री करणाऱ्या व्यवसायिकाना कळवण्यात ऐल आहे की, गांधी पुण्यतिथी मुळे उद्या कोंढवा येथील कत्तलखाना बंद राहणार आहे. त्यामुळे व्यवसायिकाना जनावरे कटाईचे पास दिले जाणार नाहीत. त्यामुळे कुणीही पशुहत्या करू नये, असे आवाहन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0