आज पुण्यात नवे ३९५९ रुग्ण आढळले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३९५९ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ३७०७३ झाला आहे.
आज पुण्यात ३०६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १४७ वर गेली आहे.
दिवसभरात ३९५९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ३०६७ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. एकूण १२ मृत्यू.
-२१४ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- २६
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- २०
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५६३५०८.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३५०७३.
– एकूण मृत्यू -९१४७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५१९२८८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १५६३०.
COMMENTS