Madhuri Misal : Market yard : मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा :आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

Homeपुणेsocial

Madhuri Misal : Market yard : मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा :आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

Ganesh Kumar Mule Dec 13, 2021 1:03 PM

Pune Property Tax | पुणे महानगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करावा | राज्यमंत्री माधुरी मिसाळ | आरोग्य विभागातील एकवट मानधनावरील 168 सेवकांना कायम करा
Khasdar Jansampark Seva | खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद | राज्यमंत्री माधुरी मिसाळही अभियानात सहभागी
Taljai : Ropeway : तळजाई ते पर्वती ‘रोप वे’ करा : आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा

:आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

पुणे : मार्केट यार्डातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथील मुख्य बाजार आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मिसाळ मार्गदर्शन करीत होत्या.

परिसरातील वाढते अतिक्रमण, वाहनतळ व्यवस्था, शिवनेरी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी याबाबत मिसाळ यांनी सूचना केल्या.

बाजार समितीचे प्रशासक मधुकर गरड, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप, उपायुक्त अविनाश सपकाळ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा अरुण हजारे, सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने, विभागीय अतिक्रमण निरीक्षक डी. आर लंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0