Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन

HomeBreaking News

Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन

Ganesh Kumar Mule Oct 14, 2025 9:35 PM

PMC Recruitment | महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद! | फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज | 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज
Arogyavardhini Center | आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे भरणार – डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री
PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडील एकवट वेतनावरील अभियंत्यांच्या वेतनासाठी 75 लाख देण्यास स्थायीची मंजूरी

Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे आज सकाळी खासगी दवाखान्यात उपचारांदरम्यान निधन झाले.. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (Pune PMC News)

कै बाळासाहेब लक्षमणराव शिरोळे पाटील (वय ९२) यांचे आज सकाळी १०.५० वाजता खाजगी दवाखान्यात  निधन झाले. माजी महापौर माजी आमदार भाऊसाहेब लक्षमणराव शिरोळे यांचे ते धाकटे बंधु होते. १९७४ व १९७९ साली सलग दोन वेळा पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. प्रथम वाहन व्यवहार समितीचे अध्यक्ष नंतर १९८३-८४ पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी कार्य केले. रोज सकाळी पायी चालण्याचा व्यायाम करण्याचा अनेक वर्षाचा परिपाठ होता.

दरम्यान माजी महापौर यांच्या निधना निमित्त पुणे महापालिकेच्या कार्यालयांना एक तास अगोदर सुट्टी देण्यात आली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: