PMC Assistant Commissioner | प्रतिनियुक्तीने नियुक्त झालेल्या सहाय्यक आयुक्त आयुक्त यांना या क्षेत्रीय कार्यालयांची दिली जबाबदारी! 

Homeadministrative

PMC Assistant Commissioner | प्रतिनियुक्तीने नियुक्त झालेल्या सहाय्यक आयुक्त आयुक्त यांना या क्षेत्रीय कार्यालयांची दिली जबाबदारी! 

Ganesh Kumar Mule Sep 20, 2025 7:30 PM

PMC Ward 23 – Ravivar Peth Nana Peth | प्रभाग क्रमांक – २३ – रविवार पेठ- नाना पेठ| प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 
Water Closure | पुणे शहराच्या काही भागात बुधवारी पाणी बंद!
VadgaonSheri Constituency | वडगाव शेरी मतदारसंघातील बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करा | आमदार सुनिल टिंगरे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

PMC Assistant Commissioner | प्रतिनियुक्तीने नियुक्त झालेल्या सहाय्यक आयुक्त आयुक्त यांना या क्षेत्रीय कार्यालयांची दिली जबाबदारी!

PMC Ward Offices – (The Karbhari News Service) – कुणाल सुभाषराव धुमाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी, उरळी कांचन,  सुचिता पानसरे, मुख्याधिकारी, गट-अ व  सोमनाथ आढाव, मुख्याधिकार गट अ यांची सहाय्यक आयुक्त,  या रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने च्या शासन आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आता या अधिकाऱ्यांना विविध क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका आयुक नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

| अधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी

१) कुणाल धुमाळ – ढोले पाटीलरोड क्षेत्रिय कार्यालय

२) सुचिता पानसरे – कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय

३) सोमनाथ आढाव – वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय

४) अशोक भवारी – अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग

५ )  राजेश गुर्रम, उप अभियंता (प्रभारी पदभार ) – येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: