MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Pune JICA Project | जायका प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेला आतापर्यंत मिळाले 170 कोटी!

HomeUncategorized

PMC Pune JICA Project | जायका प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेला आतापर्यंत मिळाले 170 कोटी!

Ganesh Kumar Mule May 31, 2023 2:14 AM

Voter List Mistakes |मतदार यादीमधील चुका दुरुस्त करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Atal Sanskriti Gaurav Purskar | अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करणार
PMRDA Draft DP |  Why was PMRDA’s draft development plan postponed while it was awaiting approval?

PMC Pune JICA Project | जायका प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेला आतापर्यंत मिळाले 170 कोटी!

| महापालिकेचा 15% हिस्सा जमा करावा लागणार

PMC Pune JICA Project | (Ganesh Mule) | राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (National River conservation Project) पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे (Pune Mula Mutha River) प्रदूषण नियंत्रण करणे (JICA projet) या प्रकल्पापोटी पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) केंद्र सरकारकडून (Central Government) आतापर्यंत 170 कोटींचे अनुदान (Subsidy) प्राप्त झाले आहे. दरम्यान पुणे महापालिकेला (PMC Pune) देखील मॅचिंग हिस्सा (१५%) Single Nodal Account (SNA) मध्ये जमा करावा लागणार आहे. महापालिकेने आतापर्यंत 11 कोटी जमा केले आहेत. अजून 16 कोटी जमा करणे बाकी आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC standing committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune JICA Project) 

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा – मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करणे (JICA project) या ९९०.२६ कोटी रकमेच्या प्रकल्पास केंद्र शासनाचे नदी संवर्धन संचालनालयाकडून (NRCD) २०१६ साली मंजुरी प्राप्त झालेली आहे. या प्रकल्पास जपान इंटरनॅशनल को- ऑपरेशन एजन्सी (JICA) यांचेमार्फत केंद्र शासनास अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून रक्कम ९९०.२६ कोटी प्रकल्प रकमेच्या ८५% रक्कम अनुदान प्राप्त होणार असून उर्वरित १५% हिस्सा पुणे महानगरपालिकेस खर्च करावा लागणार आहे. (PMC STP Plant)
जायका प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाकडून १२०.७४ कोटी इतकी रक्कम अनुदान स्वरुपात याआधीच प्राप्त झाली असून, व्यय विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांचे परिपत्रकानुसार अनुदान रक्कम प्राप्त झाल्यानंतर मे. राज्य शासनाने ती २१ दिवसात Single Nodal Account मध्ये जमा करणे आवश्यक असून पुणे महानगरपालिकेचा मॅचिंग हिस्सा (१५%) ४० दिवसामध्ये Single Nodal Account मध्ये जमा करणे आवश्यक आहे. अनुदान स्वरुपात प्राप्त झालेल्या रक्कमेपैकी ५७.७४ कोटी Single Nodal Account कार्यरत होण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेस प्राप्त झाली असून तदनंतर ४ था हप्ता म्हणून र.रु. ६३ कोटी अश्या एकूण १२०.७४ कोटीच्या १५% पुणे महानगरपालिकेचा मॅचिंग हिस्सा Single Nodal Account मध्ये जमा करण्यास महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिली.  त्यानुसार ६३ कोटीच्या १५% हिस्सा ११,११,७६,४७१ हा Single Nodal Account मध्ये जमा केला असून
पुणे महानगरपालिकेचा उर्वरित  ५७.७४ कोटी प्राप्त अनुदानाच्या १५% मॅचिंग हिस्सा Single Nodal Account मध्ये जमा करणे अद्याप बाकी आहे. (Pune Municipal Corporation News)
भारत सरकार, जलशक्ती मंत्रालय यांचेकडील पत्र २९/०३/२०२३ नुसार पाचव्या हिस्स्याच्या अनुदानापोटी ५० कोटी वितरित करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेचा १५% मॅचिंग हिस्सा  आठ कोटी ब्याऐंशी लाख पस्तीस हजार तीनशे single  Nodal Account मध्ये जमा करणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune Marathi News)
—-
News Title | PMC Pune JICA Project |  Pune Municipal Corporation has received 170 crores from the central government for JICA project!

Uncategorized 78 central government subsidy 1 JICA project pune 3 Marathi news 4100 National River conservation scheme 1 NRCD 3 PMC Pune 1643 PMC Pune JICA project 2 PMC pune marathi news 56 pmc pune news 271 Pune Municipal Corporation 1160 pune news 2958 Single nodale account 1 STP plant 8

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Pune JICA Project | Pune Municipal Corporation has received 170 crores from the central government for JICA project!
Older Post
PMC Pune Education Department | प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे थांबविण्याची मागणी 

RECENTS

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

Pune PMC News |  पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

Pune PMC News |  पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

Add title

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड
Political

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड

Sunil Shinde | GloCon 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड | ऑटो रिक्षा, ॲप-आधारित वाहतूक आण [...]
Read More
Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा
Breaking News

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांना इशारा

Chandu Kadam Congress |  पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ४८ तासांत उपाययोजना करा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन! काँग्रेस पक्षनेते चंदूशेठ कदम यांचा आयुक्तांन [...]
Read More
PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!
administrative

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ! |  पुणे महा [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved