Shri Shivaji Chowk Mitra Mandal Ganpati | श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचा  “प्रणाम तुला मृत्यूजय वीरा” देखावा!

Homecultural

Shri Shivaji Chowk Mitra Mandal Ganpati | श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचा  “प्रणाम तुला मृत्यूजय वीरा” देखावा!

Ganesh Kumar Mule Sep 03, 2025 10:04 PM

decisions in the Cabinet meeting | आज १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
Pan-Aadhaar Link: 31 मार्चपूर्वी पॅन-आधार कार्ड जोडणे आवश्यक | हे घरबसल्या ऑनलाइन करा
PMC Commissioner Vikram Kumar | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणेकरांना केले हे आवाहन 

Shri Shivaji Chowk Mitra Mandal Ganpati | श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचा  “प्रणाम तुला मृत्यूजय वीरा” देखावा!

 

Ganpati Decorations – (The Karbhari News Service) – श्री शिवाजी चौक मित्र मंडळने यंदाचा देखावा सैनिक या विषयावर आधारित केला आहे. प्रणाम तुला मृत्यूजय वीरा या शीर्षकाने हा देखावा साकारला आहे. या देखावा चे उदघाटन सैनिका चे हस्ते झाले. अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी दिली. (Pune Ganeshotsav 2025)

१.पूर्व सैनिक नाईक संदीप इंदलकर – १९९९ कारगिल युद्धात सहभाग होता युद्धात लढाई मध्ये पाय गमवावे लागले.
२.गणेश दामोढेरे सुभेदार – सियाचीन कारगिल लेह लडाख सर्जिकल स्ट्राईक बिरबल अकबर पोस्ट परत मिळवतांना पायाला गोळी लागली आणि उजवा पाय गमवावा लागला.

३.दत्तात्रय विष्णू पोतदार- नायब सुभेदार जम्मू काश्मीर भूतान स्वीडन शांती सेना कारगिल युद्धात डावा पाय गमवावा लागला.

4.सैनिक अण्णा साहेब शिराळ या सैनिका चे मंडळाच्या महिला सभासदांनी औक्षण केले. मंडळाच्या पदाधिकारी यांनी सैनिकाचा सत्कार केला.

तसेच बाप्पा चरणी किमान एक वही व पेन भेट द्या , हे शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत या उपक्रम साठी विनोद ओसवाल यांचे कडून वही, पेन देण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: