Pune Water Cut | येत्या शुक्रवारी शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut | येत्या शुक्रवारी शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Feb 25, 2025 7:27 PM

Pune Water Cut | If water supply is shut off for maintenance repairs, disclose the details
Pune Water Cut | येत्या मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस राहणार बंद!
 Emphasis of Pune Municipal corporation (PMC) Water Supply Department on breaking unauthorized taps 

Pune Water Cut | येत्या शुक्रवारी शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – शुक्रवार रोजी चंदननगर टाकीच्या मुख्य जलवाहिनीवर तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम समान पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी या भागावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

या दिवशी संपूर्ण खराडी, चंदननगर, वडगावशेरी मधील आनंद पार्क, सुनीता नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुन्नवार सोसायटी,
माळवाडी परिसर इत्यादी. लष्कर जलकेंद्रवर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती चे कामासाठी बंद असणार आहे. शिवाय शनिवार रोजी सदर भागा मध्ये उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे . तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग:- संपूर्ण खराडी, चंदननगर, वडगावशेरी मधील आनंद पार्क, सुनीता नगर, गणेश नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुन्नवार सोसायटी, माळवाडी इ. परिसर.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0