MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    Loading...
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    Loading...
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    Loading...
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Scholarship Schemes | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | महापालिकेकडे १३८५४ अर्ज प्राप्त!

Homeadministrative

PMC Scholarship Schemes | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | महापालिकेकडे १३८५४ अर्ज प्राप्त!

Ganesh Kumar Mule Feb 04, 2025 1:06 PM

PMC Scholarship Schemes | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना सहित विविध योजनांची मुदत वाढवली | जाणून घ्या कालावधी 
PMC Divyang Melava | पुणे महापालिकेच्या वतीने उद्या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन!
PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा! | समाज विकास विभागाकडून 11 कोटींची रक्कम केली गेली वितरित

PMC Scholarship Schemes | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | महापालिकेकडे १३८५४ अर्ज प्राप्त!

PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या (PMC SDD) वतीने राबवण्यात येणाऱ्या १० वी १२ वी शिष्यवृत्ती योजने सहित विविध योजनांची मुदत वाढवण्यात आली होती. हा कालावधी ३१ जानेवारी पर्यंत होता. तो समाप्त झाला आहे. या कालावधीत शिष्यवृत्ती योजनेसाठी १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे १४८५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. यासाठी ३० सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला होता. मात्र हा कालावधी वाढवण्यात आला होता. पुनः एकदा हा कालावधी वाढवण्यात आला होता. ३१ जानेवारी पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती.

दरम्यान आतापर्यंत दोन्ही योजनासाठी १३८५४ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. यात अबुल कलाम आझाद योजनेसाठी १०३०५ तर अण्णाभाऊ साठे योजनेसाठी ३५४९ अर्ज आहेत. अर्जांची छाननी करून लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. अशीमाहिती महापालिका समाज विकास विभागा यांच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)

—-

administrative 1135 Breaking News 6076 PMC 3575 PMC Pune 879 Pune 1508 pune corpoartion 838 social 3588 पुणे 6765 DBT PMC gov in 12 dbt.pmc.gov.in login 12 dbt.pmc.gov.in registration 12 dbt.pmc.gov.in scholarship 12 dbt.puneCorporation..org 10th pass 12 Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Nitin Udas 12 How do I get a PMC Scholarship? 12 Nitin Udas PMC 18 Nitin Udas pmc social development department 14 Nitin Udas Pune 12 Objective of PMC Scholarship 12 PMC 61 social schemes 12 PMC 61 social schemes How do I get a PMC Scholarship? 3 PMC Abul Kalam Azad Scholarship 12 PMC DBT 10th Scholarship 12 PMC DBT 12th Scholarship 12 PMC Department Full form 12 PMC Education 12 PMC Scheme 13 PMC Scholarship Apply Online 12 PMC Scholarship last date to apply 12 PMC Scholarship login 12 PMC Scholarship online form 12 PMC Widow Scheme 12 Pune Municipal Corporation Social Devlopment Department 13 Pune Municipal Corporation Social Devlopment Department Educational financing scheme 12 sdd Pune Corporation 14 sdd.punecorporation.org UPSC 12 What is Scholarship for 10th passed students in Pune? 12 What is the Scholarship Scheme? 12

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Pune Entrepreneurs | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!

Pune Entrepreneurs | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!

Manoj Jarange Patil | RPI Pune | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा 

Manoj Jarange Patil | RPI Pune | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा 

Newer Post
Mahavitaran | राज्यातील बत्ती गुल च्या घटनांची संख्या सातत्याने का वाढत आहे?
Older Post
PMC Retirement | जानेवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 41 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

COMMENTS

WORDPRESS: 0 FACEBOOK: DISQUS: 0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

PMC Vendor Registration | बिलांमध्ये ठेकेदाराची माहिती नसल्याने बिल अदा करण्यात अडचणी  | माहिती अपूर्ण असल्यास बिले स्वीकारणार नसल्याचा इशारा

PMC Vendor Registration | बिलांमध्ये ठेकेदाराची माहिती नसल्याने बिल अदा करण्यात अडचणी  | माहिती अपूर्ण असल्यास बिले स्वीकारणार नसल्याचा इशारा

Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन

Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन

Naval Kishore Ram IAS | संपूर्ण शहरभर ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणार : महापालिका आयुक्त नवल किशोर राम

Naval Kishore Ram IAS | संपूर्ण शहरभर ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणार : महापालिका आयुक्त नवल किशोर राम

MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट | वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार  | दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट | वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार | दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Add title

PMC Vendor Registration | बिलांमध्ये ठेकेदाराची माहिती नसल्याने बिल अदा करण्यात अडचणी  | माहिती अपूर्ण असल्यास बिले स्वीकारणार नसल्याचा इशारा
administrative

PMC Vendor Registration | बिलांमध्ये ठेकेदाराची माहिती नसल्याने बिल अदा करण्यात अडचणी  | माहिती अपूर्ण असल्यास बिले स्वीकारणार नसल्याचा इशारा

PMC Vendor Registration | बिलांमध्ये ठेकेदाराची माहिती नसल्याने बिल अदा करण्यात अडचणी  | माहिती अपूर्ण असल्यास बिले स्वीकारणार नसल्याचा इशारा Pune PM [...]
Read More
Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन
Breaking News

Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन

Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन   Pune News - (The Karbhari News Service) - पुण्याचे माजी महापौ [...]
Read More
Naval Kishore Ram IAS | संपूर्ण शहरभर ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणार : महापालिका आयुक्त नवल किशोर राम
administrative

Naval Kishore Ram IAS | संपूर्ण शहरभर ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणार : महापालिका आयुक्त नवल किशोर राम

Naval Kishore Ram IAS | संपूर्ण शहरभर ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणार : महापालिका आयुक्त नवल किशोर राम     Pune PMC News - (The [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved
Need Help? Chat with us
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
The Karbhari
The Karbhari