MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजनांसाठी पुणे महापालिकेने अर्ज मागवले | जाणून घ्या अर्ज करण्याचा कालावधी आणि अटी!

HomeपुणेBreaking News

PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजनांसाठी पुणे महापालिकेने अर्ज मागवले | जाणून घ्या अर्ज करण्याचा कालावधी आणि अटी!

गणेश मुळे Aug 03, 2024 11:32 AM

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा! | समाज विकास विभागाकडून 11 कोटींची रक्कम केली गेली वितरित
PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा
PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | आतापर्यंत ४५६९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त | ३० सप्टेंबर पर्यंत करू शकता अर्ज

PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजनांसाठी पुणे महापालिकेने अर्ज मागवले | ८ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर पर्यंत करू शकता अर्ज

PMC Social Development Department -(The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. ८ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत तुम्ही  अर्ज करू शकता. असे आवाहन महापालिका समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)

– या आहेत अटी

खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २०२४ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/ रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०%
आणि ४०% दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना / कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे.
 शैक्षणिक अर्थसाहाय्य हे इ. १० / १२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल.

– काय आहेत योजना

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वीउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे.

–  अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणेकरिता सूचना

१. लाभार्थ्याने यापूर्वी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याच user id व password ने अर्ज भरावा. नवीन लाभार्थ्यांनी नागरिक login द्वारे नवीन रजिस्ट्रेशन करून user id व password च्या आधारे अर्ज भरावा.
२. मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी मागासवर्गीय कल्याणकारी योजना व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी युवक कल्याणकारी योजने अंतर्गत अर्ज भरणे आवश्यक आहे.
३. अर्ज पालकांच्या नावे भरणे आहे.
४. संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार मूळ (Original) कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे
आवश्यक आहे.
६. dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेबाबतचा नमुना (हमीपत्र) उपलब्ध करून देणेत आला आहे. त्यानुसार माहिती पालक व महाविद्यालयांनी भरल्यानंतरच सदरचे हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
६. लाभार्थी CBSE/ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळा / महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
७. शैक्षणिक अर्थसाहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
८. अटी व नियमांप्रमाणे भरलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. तसेच नाकारणेत आलेल्या अर्जाबाबत अर्जदाराने दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप पूर्तता केल्यास सदर अर्जावर पुढील कार्यवाही केली जाईल. मुदतीमध्ये आक्षेप पूर्तता न केल्यास अर्ज पूर्णतः रद्द करणेत येईल.
९. अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवल्यास व सदरचा अर्ज सादर (Submit) न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहील.
१०. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाबाबतची सद्यस्थिती लॉगिनद्वारे जाणून घेण्याची जबाबदारी नागरिकांची राहील.
११. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये असलेल्या समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा.
योजनेबाबतचा संपूर्ण तपशील तसेच अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या abt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Breaking News 6106 PMC 3752 social 3654 पुणे 7287 DBT PMC gov in 13 dbt.pmc.gov.in login 12 dbt.pmc.gov.in registration 12 dbt.pmc.gov.in scholarship 12 dbt.puneCorporation..org 10th pass 12 Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Nitin Udas 12 How do I get a PMC Scholarship? 12 Nitin Udas PMC 18 Nitin Udas pmc social development department 14 Nitin Udas Pune 12 Objective of PMC Scholarship 12 PMC 61 social schemes 12 PMC Abul Kalam Azad Scholarship 12 PMC DBT 10th Scholarship 12 PMC DBT 12th Scholarship 15 PMC Department Full form 12 PMC Education 12 PMC Scheme 13 PMC Scholarship Apply Online 12 PMC Scholarship last date to apply 12 PMC Scholarship login 12 PMC Scholarship online form 12 PMC Widow Scheme 12 Pune Municipal Corporation Social Devlopment Department 13 Pune Municipal Corporation Social Devlopment Department Educational financing scheme 12 sdd Pune Corporation 14 sdd.punecorporation.org UPSC 12 What is Scholarship for 10th passed students in Pune? 12 What is the Scholarship Scheme? 12

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Raj Thackeray on Pune Flood | पुण्यातील पूर परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे राज ठाकरे यांच्याकडून कौतुक |अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन योग्य नसल्याचे व्यक्त केले मत 
Older Post
PMC Chief Auditor Office | लेखापरीक्षण विभागाकडील ११ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखापरीक्षक पदावर दिली जाणार पदोन्नती | शिफारस केलेल्या कर्मचाऱ्यांची स्थायी समितीने पडताळणी न केल्याने होणार विवाद!
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

Pune Breaking News | आजच्या मुसळधार पावसाने ८२ झाडपडी च्या घटना | एका महिलेचा मृत्यू | खूप ठिकाणी पाणी साचले तर एक सीमाभिंत कोसळली

Pune Breaking News | आजच्या मुसळधार पावसाने ८२ झाडपडी च्या घटना | एका महिलेचा मृत्यू | खूप ठिकाणी पाणी साचले तर एक सीमाभिंत कोसळली

Add title

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 
administrative

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश!   & [...]
Read More
Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!
administrative

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले! | महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा &nb [...]
Read More
Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी
administrative

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी     PMC Additional Commissioner – (The [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved