Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई   | 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले 

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले 

गणेश मुळे Jun 01, 2024 1:58 PM

Pune PMC News | सिंहगड रोड परिसरात फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई 
Hawkers Biometric Survey | पथारी विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याची मागणी
PMC Encroachment Department | जप्त केलेला माल 7 दिवसांत सोडवण्याचे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथारी धारकांना आवाहन

Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई

| 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले

 

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Servcie) – खराडी स.न. 3 पाटील बुवानगर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये 15000 चौ.फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. (PMC Building Devlopment Department)

तसेच सोमवारी खराडी क्षेत्रामध्ये जॉकटरची कारवाई करण्यात येणार आहे. व पुढे अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. ही कारवाई अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता राजेंद्र फुंदे, मंगेश गायकवाड, आरेखक योगेश गुरव , टूलिप इंजिनिअर गिरीश कराळे यांच्या पथकाने जॉकटर, दोन जेसीबी, तीन ब्रेकर, एक गॅस कटर व दहा बिगारीच्या साहाय्याने ही कारवाई केली. या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अशा अनाधिकृत बांधकामामध्ये  नागरिकांनी घरे घेऊ नयेत असे पुणे महानगरपालिकेमार्फत अवाहन करण्यात आले आहे.