All Sets High School 10th Results | ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे 100% टक्के निकाल!

HomeपुणेBreaking News

All Sets High School 10th Results | ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे 100% टक्के निकाल!

गणेश मुळे May 29, 2024 3:39 PM

Cabinet decisions | आजच्या बैठकीतील एकूण ७ मंत्रिमंडळ निर्णय जाणून घ्या
MLC Election | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
Pune Wells and Borewells GIS Survey | शहरातील सर्व विहिरी आणि ५ हजार बोअरवेल चे केले जाणार GIS सर्वेक्षण | भूजल पातळी जाणून घेण्यास होणार मदत 

All Sets High School 10th Results | ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे 100% टक्के निकाल!

 

10th Results – (The Karbhari News Service) – ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावीचा 100% टक्के निकाल लागला.

प्रथम क्रमांक तनिष्का परब (90,20) द्वितीय क्रमांक श्रेयस पवार (86,20) व नेत्रा वाल्हेकर ( 86,20) तृतीय विघ्नेश पाटील (85,60 ) या मुलांनी यश मिळवून यशाचे मानकरी ठरले. यांच्या यशामध्ये स्कूलच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग, मुख्याध्यापक जस्सूराज अगदुराई, संचालक जयसिंग डी यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे स्कूल चे शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यांनी कौतुक करत अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा दिल्या. अशी माहिती शाळेची क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.