Rahul Tupere : Janata Vasahat : जनता वसाहत परिसरात लसीकरण मोहीम  : राहुल तुपेरे यांचा विशेष सहभाग 

Homeपुणेsocial

Rahul Tupere : Janata Vasahat : जनता वसाहत परिसरात लसीकरण मोहीम  : राहुल तुपेरे यांचा विशेष सहभाग 

Ganesh Kumar Mule Dec 15, 2021 3:10 PM

Mask : Action Mode : खाजगी कार्यालयातही मास्क बाबत कारवाई करण्यासाठी आता आस्थापना अधिकारी   : मास्क कारवाई ची व्याप्ती वाढणार 
Rahul Tupere : Janata Vasahat : जनता वसाहत परिसरात लसीकरण मोहीम  : राहुल तुपेरे यांचा विशेष सहभाग 
Palkhi ceremony | Ajit Pawar | पालखी सोहळ्यात लसीकरणाची सुविधा करा | अजित पवार | पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

जनता वसाहत परिसरात लसीकरण मोहीम

: राहुल तुपेरे यांचा विशेष सहभाग

पुणे : जनता वसाहत प्रभाग क्रमांक ३० परिसरात जिव्हाळा सोशल फाउंडेशन, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आणि निरामय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ डिसेंबर २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण १ ला व दुसरा डोसचे शिबीर व N 95 मास्क आणि क्रोसीन गोळ्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचा लाभ पानमळा वसाहत, दांडेकर पूल, जनता वसाहत आणि इतर भागातील नागरिकांनी घेतला, लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी संस्थेचे संस्थापक राहुल तुपेरे,( मा.नगरसेवक)उपाध्यक्षा मीरा तुपेरे,कुणाल वाघमारे,संजोग कुडवे,स्वानंद च्या स्नेहलता कांबळे, निरामयचे डॉक्टर्स आणि सेवक इत्यादींचे परिश्रम लाभले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0