आज पुण्यात नवे ५७०५ रुग्ण आढळले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ५७०५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ३१९०७ झाला आहे.
आज पुण्यात २३३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १३६ वर गेली आहे.
दिवसभरात ५७०५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात रुग्णांना २३३८ डिस्चार्ज.
पुणे शहरात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. एकूण ०८ मृत्यू.
२०४ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५५४१७४.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३१९०७.एकूण मृत्यू -९१३६.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५१३१३१.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९१७४.
COMMENTS