Corona report : Pune : आज पुण्यात नवे २०५६ रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Corona report : Pune : आज पुण्यात नवे २०५६ रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 31, 2022 1:08 PM

Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५५२१ रुग्ण आढळले : जाणून घ्या आजचा कोरोना रिपोर्ट
Corona report : Pune : आज पुण्यात नवे ५३७५  रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ६२९९  रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे २०५६ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २०५६ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा २९९१७ झाला आहे.

आज पुण्यात ३२६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २४५  वर गेली आहे.

 

– दिवसभरात 2056 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 3263 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04. एकूण 13 मृत्यू.

– 336 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 639420

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 29917

– एकूण मृत्यू – 9245

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 600258

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8383

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1