Pune : Corona : आज पुण्यात नवे ४८५७ रुग्ण आढळले

HomeपुणेBreaking News

Pune : Corona : आज पुण्यात नवे ४८५७ रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 12, 2022 1:48 PM

Why is it important that you walk barefoot once a week?  |  Know its benefits and scientific reasons
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने 4 महिन्यात वसूल केला 1 कोटींचा दंड! 
Conference on ‘Urban Infrastructure’ | जी-20 निमित्त पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद

आज पुण्यात नवे ४८५७ रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल  ४८५७ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता २२५०३ झाला आहे.

आज पुण्यात १८०५  जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १३१   वर गेली आहे.

दिवसभरात ४८५७ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना १८०५ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०२ मृत्यू.
-१६२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १९
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १४
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५३७४१८.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२५०३.
– एकूण मृत्यू -९१३१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०५७८४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०८०१.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0