Safai Mitra | PMC Pune | सफाई मित्र यांना सुरक्षा साधने व आयुष्यमान कार्डचे वितरण | पुणे महानगरपालिका प्रशासनाचा उपक्रम 

Homeadministrative

Safai Mitra | PMC Pune | सफाई मित्र यांना सुरक्षा साधने व आयुष्यमान कार्डचे वितरण | पुणे महानगरपालिका प्रशासनाचा उपक्रम 

Ganesh Kumar Mule Sep 29, 2024 5:09 PM

PMC Ward 14 – Koregaon Park Mundhawa | प्रभाग क्रमांक – १४ – कोरेगाव पार्क मुंढवा  | प्रभागाच्या हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या
Pune News | पुणे शहरासह हडपसरच्या विकासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मंत्री उदय सामंत
Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन

Safai Mitra | PMC Pune | सफाई मित्र यांना सुरक्षा साधने व आयुष्यमान कार्डचे वितरण | पुणे महानगरपालिका प्रशासनाचा उपक्रम

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका मार्फत केंद्र शासनाकडील नमस्ते अभियानामधील सफाई मित्र सुरक्षा उपक्रमांतर्गत आज  सफाई मित्र यांना त्यांच्या सुरक्षितेसाठी सुरक्षा साधने व त्यांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान कार्डाचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला. (Pune Municipal Corporation – PMC)

कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार , सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री भारत सरकार हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सफाई मित्र यांना सुरक्षा साधने व आयुष्यमान कार्ड यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास पृथ्वीराज बी .पी अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका , अमित कुमार घोष अतिरिक्त सचिव सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग भारत सरकार , आप्पा राव मुख्य कार्यकारी अधिकारी, भटक्या विमुक्त आणि अर्ध भटक्या समुदायासाठी विकास आणि कल्याण मंडळ ,भारत सरकार हे देखील उपस्थिती उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0